नागपूर : महिलांच्या किटी पार्टीत आयोजक महिलांनी काही ‘जिगोलो’ युवकांना बोलावले. तेथून संपर्कात आलेल्या एका जिगोलोला एक महिला वारंवार नागपुरात बोलवत होती. पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ती थेट मोठ्या हॉटेलमध्ये त्या युवकासोबत रात्र घालवत होती. मात्र, पतीला संशय आल्यामुळे पत्नीचे बींग फुटले. हॉटेलमध्ये जिगोलोसोबत नको त्या अवस्थेत पत्नी आढळून आली. या घटनेची पोलिसांत जरी तक्रार नसली तरी शहरभर मोठी चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाहतूकदार असलेल्या युवकाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. त्यातून त्याला सुबत्ता आली. त्याने स्वत:साठी आणि पत्नीसाठी स्वतंत्र कार घेतल्या. उच्चशिक्षित असलेल्या पत्नीला महिलांच्या किटी पार्टीत आणि मैत्रिणींनी आयोजित केलेल्या पार्टीत वारंवार जाण्याची सवय होती. दुसरीकडे पती सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत कामात व्यस्त राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्या महिलेच्या मैत्रिणींनी वर्धा रोडवरील एका मोठ्या हॉटेलमध्ये किटी पार्टी आणि स्नेहमिलन आयोजित केले. रात्रभर चालणाऱ्या पार्टीत ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’ पुरविणाऱ्या कंपनीकडून काही ‘जिगोलो’ (पुरुष वेश्या) बोलावण्यात आले होते. पार्टी संपल्यानंतर दिल्लीतील एका ‘जिगोलो’ युवकाचा मोबाईल क्रमांक महिलेने घेतला. काही दिवसांनंतर तिने त्याला फोन केला. ‘स्पेशल सर्व्हिस’ म्हणून विमानाचे तिकिट आणि मोबदला म्हणून १ लाख रुपये त्या युवकाने मागितले. महिलेने सर्व अटी मान्य करीत पैसेही दिले. तेव्हापासून ही महिला त्या युवकाला पैसे देऊन दिल्लीवरुन नागपुरात बोलवित होती. अनेकदा तो युवक नागपुरात येऊन गेला. दोघेही रात्रभर महागड्या हॉटेलमध्ये वेळ घालवत होते. पहाटेच्या सुमारास महिला घरी परत येत होती.
पतीला जेवनातून झोपेच्या गोळ्या
दर महिन्याला त्या युवकासोबत रात्र घालविता यावी, यासाठी महिला पतीला जेवनातून झोपेच्या गोळ्या देत होती. तो झोपल्यानंतर बाहेरुन दार लावून ती कारने वर्धा रोडवरील हॉटेलमध्ये जात होती. तेथे त्या युवकासोबत रात्र घालवायची. पहाटे घरी परत येत होती. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु होता.
असा झाला उलगडा
काही दिवसांपासून पत्नीच्या वागण्यावर पतीला संशय आला. त्याने पत्नी कुठे कुठे जाते, याची माहिती घेण्यासाठी कारमध्ये जीपीसी प्रणाली लावली. महिलेने दिल्लीवरुन ‘जिगोलो’ युवकाला बोलावले. रात्री पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मुलीला बाजुच्या रुममध्ये झोपवले. कारने थेट हॉटेल गाठले. मुलीची प्रकृती बिघडल्याने ती रात्री एक वाजता उठली. आई न दिसल्यामुळे तिने वडिलांना उठवले. पत्नी बेपत्ता असल्यामुळे त्याने कारचे लोकेशन तपासले. कार एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये असल्याची माहिती मिळाली. तो भावाला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेला. तेथे पत्नीच्या नावाने बुक असलेली खोली उघडायला लावली असता पत्नी एका युवकासोबत नको त्या अवस्थेत आढळून आली. त्याने दोघांनीही तेथे मारहाण केली. प्रकरण पोलिसांत गेले. मात्र, बदनामीच्या भीतीने पतीने तक्रार केली नाही. त्याने पत्नीला लगेच माहेरी पाठविले आणि तिच्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची सध्या शहरभर चर्चा आहे.
नागपूर : मोठ्या भावाचे लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच दीर आणि वहिनीचे सूत जुळले.तीसुद्धा पतीपेक्षा दिरालाच जवळ करायला लागली. पत्नीशी जवळीक साधताना लहान भावाला बघताच घरात वादाचा भडका उडाला. या वादातून लहान भावाने मित्राच्या मदतीने मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला. वहिणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या दिराकडून भावाचाच खून झाल्याची थरारक घटना काटोलजवळील एका गावात उघडकीस आली.
सत्येंद्र आणि संदीप असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सत्येंद्र आणि जीतेश हे दोघे भाऊ. काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सधन शेतकरी. दोघांनीही शेती कसून पैसा गोळा केला. शेतीच्या कामात दोघेही भावंडांनी लग्न केले नव्हते. शेवटी एका नातेवाईकांच्या मदतीने ३५ वर्षीय मोठा भाऊ याचे तीन वर्षांपूर्वी एका नातेवाईक तरुणीशी लग्न झाले.
ती तरुणी नातेवाईक असल्यामुळे दोघेही भाऊ तिला लग्नाच्या पूर्वीपासून ओळखत होते. जीतेशचे मोठ्या थाटात लग्न झाले. सर्व काही सुरळीत सुरु होते. मोठ्या भावाने स्वत:चा संसार थाटला. घरातील वातावरण आनंदात होते. मात्र, काही महिन्यानंतर सत्येंद्रचे वहिणी स्विटी (काल्पनिक नाव) हिच्याशी सूत जुळले.
दोघेही समवयस्क असल्यामुळे दोघांचे घरातही चांगले पटत होते. त्यामुळे घरात कुणालाही त्यांच्या संबंधाबाबत संशय नव्हता. परंतु, काही महिन्यांतर वहिणी आणि दिरामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. नेहमी शेतात कामावर जाणारा सत्येंद्र शेतात जात नव्हता. अनेकदा तो घरात एकटाच राहत होता. त्यामुळे मोठ्या भावाला दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत थोडी जाणीव झाली.
बायको आणि भाऊ दिसले एकाच खोलीत
मोठा भाऊ शेतात गेल्यानंतर वहिणी आणि दिर दोघेही एकाच खोलीत बसलेले होते. त्यादरम्यान, शेतात गेलेला भाऊ तासाभरात परत आला. तो घरात गेला असता दोघांनाही त्याने एकाच खोलीत बघितले. त्याने बायकोला जाब विचारला असता डोळ्यातील कचरा दिर काढून देत असल्याचे तिने सांगितले. मात्र, बायकोच्या चारित्र्यावर त्याला संशय आला. त्याने दुसऱ्या दिवशी घर सोडले आणि दुसरीकडे राहायला गेला. पती-पत्नीत पुन्हा चांगले संबंध निर्माण झाले. त्यांना बाळ झाले. सुखी संसार पुन्हा सुरु होता.
घरी परत आला अन घात झाला
दोन वर्षे बाहेरगावी राहणारा जीतेश हा पत्नी व बाळासह पुन्हा गावी परतला. शेती करायला लागला. यादरम्यान वहिणी आणि दिराचे पुन्हा प्रेम फुलले. मोठ्या भावाने पत्नी व भावाला दोघांनाही मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या भावाने मित्र संदीप याच्या मदतीने संपविण्याचा कट रचला. भाऊ रात्रीला शेतात गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे दोघेही गेेले. त्यांनी जीतेशचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला. काटोल पोलिसांनी मात्र २४ तासांच हत्याकांड उघडकीस आणले. दोन्ही आरोपीस अटक केली.
नागपूर : इंस्टाग्रामवरुन ओळख झालेल्या युवकाचे उमरेडमधील एका युवतीशी प्रेमसंबंध जुळले. त्याने फिरायला नेण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. प्रियकराच्या या कृत्यामुळे प्रेयसीला धक्का बसला. तिने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी प्रियकराला दिली. त्यामुळे त्याने प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून खून केला.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीमुळे प्रेयसीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. लोकेश जुगनाके (३०, रा. अड्याळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे.
उमरेडमध्ये आई व भावासह पूजा (२२) राहत होती. ती बीए पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे इंस्टाग्रामवरुन लोकेश जुगनाके या युवकाशी सूत जुळले. दोघांचाही इंस्टाग्रामवरुन नेहमी संपर्क होत होता. गेल्या वर्षभरापासून दोघांचेही प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. पूजानेही त्याला लग्नास होकार दिला होता. पूजाने आपल्या आईशी त्याची ओळख करुन दिली. लोकेशने तिच्या आईलाकडेही पूजासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. गेल्या काही दिवसांपासून लोकेश हा पूजाला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करीत होती. मात्र, पूजाने वारंवार नकार देत होती. त्यामुळे नाईलाजाने लोकेश तिच्याशी गोड-गोड बोलून अनेकदा तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. मात्र, ती नेहमी त्याला नकार देत होती. गेल्या रविवारी तिला फिरायला जाण्यासाठी तिला विचारणा केली. तिने होकार दिला आणि आईला बाहेर मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. दोघेही दुचाकीने दुपारी एमआयडीसीकडे जाणाऱ्या महामार्गाने फिरायला गेले होते. रात्र झाल्यामुळे तिने घरी सोडण्यास सांगितले. मात्र, त्याने ब्रम्हपुरीतील एका मित्राकडे जेवण करायला जायचे असल्याचे सांगितले. दोघेही त्या मित्राच्या घरी गेले. तेथे दोघांनी जेवण केले आणि रात्री आठ वाजता ते दुचाकीने उमरेडकडे जायला निघाले.
जंगलात नेऊन केला बलात्कार
घराकडे जात असताना लोकेशने एमआयडीसी रस्त्यावर दुचाकी थांबवली. यावेळी लोकेशच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्याने महामार्गावरील एका जंगलात नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे लोकेशने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारामुळे पूजाला संताप आला. तेथेच दोघांचा वाद झाला. तिने उमरेडला पोहचल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन बलात्कार केल्याची तक्रार देणार असल्याचे लोकेशला सांगितले. त्यामुळे लोकेश घाबरला.
प्रेयसीचा ओढनीने आवळला गळा
पूजाच्या तक्रारीवरुन पोलीस बलात्काराचा गुन्हा दाखल करतील आणि अटकसुद्धा करतील, अशी भीती लोकेशला होती. त्यामुळे त्याने गुन्हा दाखल होण्याच्या भीतीमुळे पूजाचा ओढणीने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून त्याने पळ काढला. सोमवारी सकाळी हे खून झाल्याची घटना उघडकीस आली. पूजाच्या हातावर ‘लोकेशने माझा बलात्कार केला.’ असे लिहलेले आढळले. ठाणेदार धनाजी जळक यांनी खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करुन चंद्रपुरातून लोकेशला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून शुक्रवारी त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.
Nagpur News: पैशाच्या वादातून प्रॉपर्टी डीलर ची हत्या त्याच्याच प्रेयसीने हत्या केल्याचे उघडीस आले आहे. सदर माहिती प्रमाणे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी यांनी १० मे ला दुपारी ४ वाजता दिले माहितीनुसार 19 एप्रिलला रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान तपश्या शाळेजवळ रवींद्र गोडवे यांचा मृतदेह आढळला होता.
याप्रकरणाच्या रिपोर्ट मध्ये त्यांच्या गुप्तांगावर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता, रवींद्र यांच्या प्रियसीने पैशाच्या वादातून त्यांच्या गुप्तांगावर लाथ मारली व त्यांना उपचारासाठी न नेता त्यांचा मृतदेह तपश्या शाळेजवळ टाकून दिला असे स्पष्ट झाले आहे या प्रकरणे आरोपीला कळमेश्वर येथून ९ मेला रात्री ११ वाजता दरम्यान अटक करण्यात आली.
आरोपी महिलेविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती सहायक पोलीस निरीक्षक ओम प्रकाश भलावी यांनी दिली.
Nagpur Crime News: महाराष्ट्र के नागपूर जिल्हे के एक गाव मे एक वक्ती ने फोन पर ऊची आवाज मे बात करने को लेकर हुईं बहस के बाद अपने बेटे की कथीत तौर पर हत्या कर दि l पुलिस ने बुधवार को यह जाणकारी दिl
एक अधिकारी ने बताया कि यह घटना सोमवार को नागपुर शहर से लगभग 30 किलोमीटर दूर पिपरा गांव में घटी और अगले दिन अस्पताल में इलाज के दौरान युवक की मौत हो गई।
उन्होंने बताया कि घटना के बाद आरोपी रामराव काकड़े को गिरफ्तार कर लिया गया। बेला पुलिस थाने के एक अधिकारी ने बताया, ''काकड़े द्वारा फोन पर ऊंची आवाज में बात करने को लेकर बेटे सूरज ने आपत्ति जताई तो दोनों के बीच बहस हो गई, जिसके बाद काकड़े ने सूरज पर स्टील की रॉड से वार कर दिया।
सूरज को अस्पताल में भर्ती कराया गया, जहां मंगलवार को उसने दम तोड़ दिया।'' पुलिस के मुताबिक, घटना के वक्त पिता-पुत्र दोनों शराब के नशे में थे। उन्होंने बताया कि काकड़े के खिलाफ भारतीय दंड संहिता (आईपीसी) की धारा 302 (हत्या) के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया गया।
Nagpur Crime : नागपूर : दिवसाढवळ्या दुहेरी हत्याकांडमुळे नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे. एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि त्याच्या मित्राची हत्या पूर्व नागपुरातील वाठोडा खरबी परिसरात करण्यात आली.या प्रकरणी किरण शेंडेसह यातील सर्व संशयित आरोपींना वाठोडा पोलिसांनी अटक केली आहे.
आर्थिक वादातून हत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्री उशीरा वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत साईबाबानगरात ही घटना घडली. सनी शिरूडकर (33 जलालपुरा, गांधीबाग) आणि कृष्णकांत ऊर्फ कुन्नु भट (24) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. तर किरण शेंडे (24) त्याचा भाऊ शेंडे (20) विक्की कोहळे (20) आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
सनीने किरण शेंडेलाला त्याच्या व्यावसायासाठी इएमआयवर वाहन खरेदी करण्यात मदत केली होती. मात्र, किरण त्याच्या ईएमआय भरण्यात अयशस्वी ठरल्याने, सनीला फायनान्स फर्मकडून फोन येऊ लागले. त्यामुळे खरबी येथील साईबाबा नगर येथे त्यांच्यात वाद झाला. किरणने पैसे परत करण्यास नकार दिल्याने त्यांच्यात अधिक वाद वाढून दोघांमध्ये मारहाण झाली. दरम्यान त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सेंट्रिंगच्या राफ्टरने सननी आणि कुन्नुवर हल्ला केला. दगडाने त्यांचे डोके ठेचून त्यांना गंभीर जखमी केले. यात कुन्नुचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
काही तासात अटक
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली. दरम्यान सनीने किरण शेंडेला बाईक मिळवून दिली होती. त्याशिवाय काही उसने पैसेही दिले होते. कालांतराने किरणने ईएमआय भरणे अपेक्षित होते. मात्र त्याने वेळेवर पैसे न भरल्याने किरणने त्यांची हत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.
Nagpur News नागपूर : उपराजधानी नागपूरात (Nagpur News) दरोडेखोरांवर कुणाचाच वचक नसल्याचे चित्र दिसत आहे. सुरक्षायंत्रणेने अनेक दावे करूनही शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.मंगळवारी सावनेर येथे दरोडेखोरांनी एटीएम फोडून 10 लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेला 24 तास उलटून गेले असतांनाच आदी ट्रॅव्हल्स कंपनीचे 4 कोटी 38 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकांची कार अडवून चोरट्यांनी (Nagpur Crime News) त्यांच्याकडील संपूर्ण रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर-जबलपूर महामार्गावरील गवसी-मानापूर शिवारात मंगळवारी 30 जानेवारीच्या रात्री दहा, साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्या नंतर चक्क 12 तासांनंतर पोलीसात (Nagpur Police) तक्रार नोंदविण्यात आल्याने फिर्यादीवरही संशय व्यक्त केला जात आहे.
4 कोटी 38 लाख रुपयांची रोख लंपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील आदी ट्रॅव्हल्स कंपनीचे परमार कल्पेश झिलूजी (48, रा. डॉ. आंबेडकरनगर, लकडगंज, नागपूर) आणि जयेश पटले (26, रा. काचोर, अहमदाबाद, गुजरात) हे दोन्ही व्यापारी कारने सुरतच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांनी आपल्या एमपी-09/ झेड के-0541 क्रमांकाच्या कारमध्ये 4 कोटी 38 लाख रुपयांची रोख आपल्या गाडीत ठेवली असल्याची गुप्त माहिती अज्ञात चोरट्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी इनोव्हा आणि स्वीफ्ट या दोन वाहनामधून त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.
त्या दोन्ही वाहनांमध्ये जवळ जवळ सात चोरटे होते. नागपूर-जबलपूर रिंग रोडवरील गवसी-मानापूर गावाजवळील पुलावर कुणीही नसतांना चोरट्यांनी त्यांचे वाहन अडवले आणि त्याच्यातील एकाने व्यापाऱ्याला कारसमोर तर दुसऱ्याला कार मागे उभे केले. त्यानंतर त्यांनी कारची झडती घेतली आणि कारमधील 4 कोटी 38 लाख रुपये असलेली बॅग धमकी देऊन हिसकावून घेतली. त्यानंतर या सातही चोरट्यांनी आपल्या दोन्ही वाहनांमधून घटनास्थळावरून पळ काढला.
घटना घडून गेल्याच्या 12 तासानंतर पोलिसांत तक्रार
घटनेनंतर भीतीपोटी परमार आणि जयेश यांनी वाहन कोतवाडा जवळील इम्पेरियल सिटीजवळ उभे केले. घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तसे न करता त्यांनी ती रात्र त्याच ठिकाणी काढली आणि बुधवार 31 जानेवारीच्या सकाळी हिंगणा पोलीस स्टेशन गाठत घटनेची माहिती दिली
नागपूरः दारू पिण्यासाठी पैशाच्या तगादा लावण्याच्या वादातून संतप्त पत्नीने दगडाने डोके ठेचून पतीची हत्या केली. ही थरारक घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवंढी येथे उघडकीस आली. आनंद भदुजी पाटील (४५) असे मृतकाचे नाव आहे. अरुणा पाटील असे मारेकरी पत्नीचे नाव आहे. आनंद हा श्रमिक होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदला दारूचे व्यसन असल्याने ते भागविण्यासाठी तो पत्नीकडे नेहमी पैसे मागायचा.
शनिवारी रात्रीही त्याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. दोघांमध्ये वाद झाला. काही वेळाने आनंद हा झोपला. सतत वाद घालत असल्याने अरुणा संतापल्या. आनंद झोपेत असतानाच त्यांनी दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला. रात्रभर त्या मृतदेहासोबत राहिल्या. रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अरुणा यांनी घराला कुलूप लावले. थेट नवीन कामठी पोलीस ठाणे गाठले. पतीची हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांमध्ये काही काळ खळबळ उडाली. लगेच पोलिसांचा ताफा आवंढी येथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अरुणा यांना ताब्यात घेतले आहे. अरुणा यांना मयूर नावाचा मुलगा आहे.
नागपूर : इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या युवकाने तरुणीला घरी नेऊन वारंवार बलात्कार केला. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. मात्र, लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अमित सुमित मालेवार (२९, बजाजनगर) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित २५ वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिची इंस्टाग्रामवरून अमित मालेवार याच्याशी ओळखी झाली. अमित हा मूळचा तुमसर-भंडारा येथील असून तो नागपुरात एका खासगी कंपनीत नोकरी करतो. दोघांचा नेहमी दुरध्वनीवरून संवाद होत होता. त्यानंतर दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. अमितने २१ डिसेंबर २०२१ ला तरुणीला वाढदिवस असल्याचे सांगून बजाजनगरातील भाड्याने घेतलेल्या घरी नेले. तेथे वाढदिवसासाठी गेल्यानंतर घरात कुणीच दिसले नाही. काही वेळातच अमितने बाहेरून जेवन बोलविले. त्यानंतर तरुणीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तरुणीने नकार दिला असता अमितने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तासाभरात तरुणी रागाच्या भरात घरी निघून गेली. काही दिवस दोघांचीही एकमेकांशी बोलचाल बंद होती.
२५ जानेवारीला अमित तरुणीच्या कार्यालयात गेला. तेथे तिची भेट घेऊन माफी मागितली. त्यानंतर तिला बाहेर फिरविण्यासाठी घेऊन गेला. काही दिवसात त्याने पुन्हा तिला घरी नेले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने नकार देताच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्याने लग्न करण्याची तयारी दर्शविल्यामुळे दोघेही वारंवार शारीरिक संबंध ठेवत होते. दिवाळीमध्ये तरुणीने अमितला लग्नाबाबत कुटुंबियांशी चर्चा करण्यासाठी बोलावले. मात्र, बहाणा करून टाळाटाळ केली. त्यानंतर तो लग्नास नकार देऊन लैंगिक शोषण करायला लागला. त्यामुळे कंटाळलेल्या तरुणीने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून लवकरच अटक करण्यात येणार आहे.
नागपूर : तरुणीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर तिच्यासोबत कुटुंबीयांनी संबंध तोडले. मात्र, तिच्या भेटीला लहान बहीण नेहमी जात होती. या दरम्यान बहिणीच्या दिरासोबत तिचे सूत जुळले. दोघेही एका शेतात चोरून भेटताना मुलीच्या वडिलांना दिसले. त्यांचे प्रेमसंबंध उघडकीस येताच मुलगी आणि वडील पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रोशन (२१, नाड) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
पीडित १६ वर्षीय मुलगी दहावीची विद्यार्थीनी आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे रोशनच्या मोठ्या भावासोबत प्रेसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिच्या वडिलांनी लग्नास विरोध दर्शविला. दोघांचे प्रेमसंबंध तुटले होते. परंतु. मुलीने कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे चिडलेल्या वडिलांनी मोठ्या मुलीशी सर्वच प्रकारचे संबंध तोडले. तिला घरी येण्यास मनाई करण्यात आली. मात्र, मोठ्या बहिणीच्या मायेपोटी लहान बहीण लपून तिला भेटायला जात होती.
बहिणीच्या घरी नेहमी जात असल्यामुळे बहिणीचा दिराशी तिचे सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघांच्याही प्रेमप्रकरणाला बहिणीनीने पाठिंबा दिला. १९ डिसेंबरला मुलगी घरातून बाहेर पडली आणि प्रियकराला भेटायला गेली. सलग तीन दिवस मुलगी घराबाहेर जात असल्यामुळे वडिलाने तिच्यावर पाळत ठेवली. २२ तारखेला मुलगी बाहेर पडल्यानंतर वडिलही तिच्या मागोमाग गेले. एका शेतात वाट बघत असलेल्या रोशनसोबत निघून गेली. काही अंतरावर दोघांनाही वडिलांनी पकडले आणि चांगला चोप दिला. मुलीला उमरेड पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तक्रारीवरून रोशनविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
नागपुर: एक परेशान करने वाली प्रवृत्ति में शहर में बड़ी संख्या में मामले दर्ज किए गए लगातार दूसरे साल आत्महत्याएं द्वारा जारी किया गयाडेटएनसीआरबी दर्शाता है कि 771 व्यक्तियों ने, जो पिछले वर्ष की तुलना में छह कम हैं, अपनी जीवन लीला समाप्त की 2022 में शहर में रहता है। नागपुर देश में 8वें स्थान पर है
आत्महत्या के आँकड़े. महाराष्ट्र में आत्महत्या की संख्या 2021 में 22,207 से बढ़कर 2022 में 22,746 हो गई, नागपुर लगातार दूसरे वर्ष आत्महत्या के मामले में शीर्ष 10 शहरों में बना रहा।
2021 में 2,760 की तुलना में 2022 में 3,367 आत्महत्याओं के साथ दिल्ली शहर शीर्ष पर रहा। 2022 में, मुंबई में 1,501, जबकि पुणे में 1,003 आत्महत्याएँ दर्ज की गईं, जो एक उच्च प्रवृत्ति को दर्शाता है। एनसीआरबी के आंकड़ों के अनुसार, 2022 में शहर में 436 लोगों ने पारिवारिक विवादों के कारण, 33 ने कैंसर के कारण, 58 ने मानसिक परेशानी के कारण कठोर कदम उठाया, जबकि 105 ने विभिन्न बीमारियों के कारण आत्महत्या की। प्रेम संबंधों, ब्रेक-अप और रोमांटिक मामलों पर भावनात्मक उथल-पुथल ने लगभग 35 लोगों की जान ले ली, जिनमें 25 पुरुष और 10 महिलाएं शामिल थीं। तलाक के कारण सात लोगों ने आत्महत्या की जबकि चार ने आत्महत्या की से संबंधित जटिलताओं के बाद अपना जीवन समाप्त कर लिया विवाहेतर संबंधों। लगभग 22 ने समस्याओं से परेशान होकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली वैवाहिक विवादों से संबंधित.
नागपुर: मध्य रेलवे के रेलवे सुरक्षा बल (आरपीएफ) ने इस साल अप्रैल से अक्टूबर के बीच लगभग 66 लोगों को मौत के मुंह से निकालकर उनकी जान बचाई। उन्होंने इसी अवधि में लगभग 857 यात्रियों को उनके खोए हुए कीमती सामान, जिनकी कीमत लगभग 3 करोड़ रुपये थी, वापस पाने में भी मदद की।
मिशन 'जीवन रक्षा' के तहत, आरपीएफ ने आत्महत्या करने की कोशिश कर रहे कई लोगों को बचाने के अलावा ट्रेनों में चढ़ते या उतरते समय दुर्घटनाओं में शामिल लोगों की जान बचाने में कामयाबी हासिल की। नागपुर डिवीजन में लगभग 14, पुणे में 15, मुंबई में 19, भुसावल में 13 और सोलापुर में पांच लोगों को बचाया गया।
नागपुर मंडल में आरपीएफ ने मिशन 'ऑपरेशन अमानत' के तहत करीब 168 यात्रियों को उनका करीब 37 लाख का कीमती सामान वापस दिलाने में मदद की. ऑपरेशन के तहत, आरपीएफ कर्मी ट्रेनों में गुम, छूटे या छोड़े गए सामान का पता लगाने और उसे मालिकों को लौटाने का प्रयास करते हैं। लैपटॉप, मोबाइल फोन, पर्स और बैग में अधिकांश खोए हुए कीमती सामान थे जो मालिकों को लौटा दिए गए। मुंबई डिवीजन में, आरपीएफ ने लगभग 377 यात्रियों को 1.63 करोड़ रुपये का कीमती सामान लौटाया है, जो सभी डिवीजनों में सबसे अधिक है
नागपुर: वाड़ी थाना क्षेत्र में एक युवक ने किशोरी के साथ मारपीट कर
जबरन दुष्कर्म किया. पुलिस ने विविध धाराओं के तहत मामला दर्ज कर आरोपी युवक को गिरफ्तार कर लिया है. पकड़ा गया आरोपी कृष्णानंद लेआउट निवासी स्वप्निल गणेश शेंडे (24) बताया गया. 15 वर्षीय पीड़िता भी वाड़ी थाना क्षेत्र में रहती है और 10वीं कक्षा में पढ़ती है. उसकी स्वप्निल से दोस्ती थी. शुक्रवार की दोपहर स्वप्निल ने उसे मिलने के लिए बुलाया. अपनी मोटरसाइकिल पर उसे वाड़ी में ही रहने वाले दोस्त के घर पर ले गया. उसके साथ जबरदस्ती करने लगा. पीड़िता ने विरोध किया तो उसके साथ मारपीट कर जबरन दुष्कर्म किया. किसी को कुछ बताने पर जान से मारने की धमकी दी.
पीड़िता ने घर लौटकर मां को घटना की जानकारी दी. मां उसे लेकर वाड़ी थाने पहुंची और शिकायत दर्ज कराई. पुलिस ने तुरंत दुष्कर्म और पोक्सो एक्ट की विविध धाराओं के तहत मामला दर्ज कर स्वप्निल को गिरफ्तार कर लिया
नागपुर. शादी का सीजन शुरू हो गया है. ऐसे में शहर में चोरों की गैंग भी सक्रिय हो गई है. पिछले 5 दिनों में चोरों ने 4 वारदातों को अंजाम दिया है. आने वाले दिनों में विवाह के मुहूर्त है. ऐसे में लोगों को सावधान रहने की जरूरत है. 3 दिन पहले लांबा सेलिब्रेशन हॉल में अज्ञात आरोपी ने दूल्हे की मां का पर्स चोरी कर लिया. हीरे जड़ित जेवरात सहित 10 लाख रुपये का माल उड़ा लिया. इसी तरह की वारदात सिविल लाइन्स के सीजन्स लॉन में भी हुई
शुक्रवार को दीनदयालनगर निवासी ओंकार जोशी का विवाह समारोह आयोजित किया गया था. रात में महमानों का तांता लग गया. दोस्त-रिश्तेदारों के साथ मेजबान भी फोटो खिंचवाने में व्यस्त थे. इसी बीच सूट-बूट सूट पहने 25 से 30 उम्र का युवक और अंदाजन 15 वर्षीय किशोर कार्यक्रम में शामिल हुआ. स्टेज के एक कोने में खड़े होकर किशोर फैमिली फोटो शूट का ही इंतजार कर रहा था. जोशी परिवार के सदस्य फोटो खिंचवाने के लिए खड़े हुए और इसी बीच किशोर ने दूल्हा-दुल्हन के पीछे सोफे पर रखी लिफाफों की बैग चोरी कर ली. बैग में करीब 100 लिफाफे रखे थे. परिवार को चोरी का पता चला तो सीसीटीवी फुटेज खंगाली गई. इसमें युवक बैग उठाकर ले जाता दिखाई दिया. अब इस तरह की वारदातें आगे भी हो सकती है. मेहमान बनकर कम उम्र के बच्चे और महिलाएं कार्यक्रम में शामिल होते हैं. विशेषतौर पर दूल्हा-दुल्हन के बगल में खड़े रहने वाले परिजनों की निगरानी करते हैं. मौका मिलते ही नकद और आभूषण की बैग उड़ा लेते हैं. इसीलिए नागरिकों को सतर्क रहना होगा. समारोह में शामिल होने वाले अंजान लोगों पर निगरानी करनी होगी. कई बार लोग यह सोचकर अंजान लोगों से पूछताछ नहीं करते कि वह दूल्हे या दुल्हन का रिश्तेदार होगा. बस इसी बात का फायदा चोर उठाते हैं.
नागपुर: अंबाझरी पुलिस ने गोकुलपेठ में सोशा कैफे के मालिक से कथित तौर पर एक लाख रुपये की रंगदारी मांगने के आरोप में एक फर्जी पत्रकार मुन्ना पटेल को गिरफ्तार किया है। पटेल, नागपुर के विभिन्न पुलिस स्टेशनों में इसी तरह के अपराधों के इतिहास वाला एक कुख्यात व्यक्ति है। अब इस घटना के संबंध में मामला दर्ज किया गया है।
पुलिस सूत्रों के अनुसार, मुन्ना पटेल ने कथित तौर पर सोशा कैफे के मालिक अविनाश भुसारी को प्रतिष्ठान की प्रतिष्ठा खराब करने के इरादे से धमकी दी और एक लाख रुपये नकद की मांग की। जवाब में, भुसारी ने अंबाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। इस शिकायत पर त्वरित कार्रवाई करते हुए अंबाझरी पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया और उसे गिरफ्तार कर लिया। मामले में आगे की जांच जारी है
नागपुर: मानव तस्करी विरोधी इकाई (एएचटीयू) ने आखिरकार 10 साल की बच्ची को प्रताड़ित करने और बलात्कार के मामले में हीना खान को गिरफ्तार कर लिया है। हुडकेश्वर पुलिस स्टेशन में मामला दर्ज होने के तीन महीने बाद हिना को गिरफ्तार किया गया था. इससे पहले पुलिस ने इस मामले में हीना के पति ताहा अरमान खान, अजरुद्दीन खान, सरदार सैयद और सलमान सैयद को गिरफ्तार किया था। हिना गिरफ्तारी से बच रही थी।
नाबालिग को आरोपी पढ़ाई कराने के बहाने बेंगलुरु से लाया था। हालाँकि, आरोपी उसे प्रताड़ित करता था और उसके साथ बलात्कार भी करता था। लड़की अगस्त में बाथरूम की खिड़की से भाग गई जिसके बाद पूरी घटना सामने आई। उसके शरीर पर सिगरेट से जलाने के अलावा उसके निजी अंगों पर हमले के निशान थे।
गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई ने भारतीय अभिनेता और गायक गिप्पी ग्रेवाल के कनाडा स्थित घर पर गोलियां चलाईं। और इस कृत्य के जवाब में, उन्होंने फेसबुक पर एक नोट लिखा जिसमें लिखा था- "सलमान खान के साथ आपके करीबी रिश्ते आपकी रक्षा नहीं करेंगे। अब आपके 'भाई' के लिए आगे आने और आपका बचाव करने का समय है। यह संदेश सलमान खान के लिए भी है।" - यह सोचकर मूर्ख मत बनिए कि दाऊद इब्राहिम आपको हमारी पहुंच से बचा सकता है।''
पोस्ट में यह भी कहा गया है, "आपको कोई नहीं बचा सकता। सिद्धू मूस वाला की मौत पर आपकी तेजतर्रार प्रतिक्रिया पर किसी का ध्यान नहीं गया। हम उनके चरित्र और उनके आपराधिक संबंधों से अच्छी तरह से वाकिफ हैं।"बिश्नोई, पंजाबी गायक सिद्धू मूस वाला के मुख्य आरोपी हैं। हत्या का मामला, 2022 में दिल्ली पुलिस को बताया कि उनका समुदाय सलमान खान को तब तक माफ नहीं करेगा जब तक कि वह काले हिरण की हत्या के लिए माफी नहीं मांगते, जिसे बिश्नोई समुदाय द्वारा पवित्र माना जाता है। दिल्ली पुलिस (विशेष सेल) के विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल ने कहा कि पूछताछ के दौरान, लॉरेंस बिश्नोई ने स्पष्ट रूप से कहा, "चूंकि बिश्नोई लोग काले हिरण को अपने धार्मिक गुरु, भगवान जंबेश्वर, जिन्हें जंबाजी के नाम से भी जाना जाता है, का पुनर्जन्म मानते हैं, बरी करना या सजा देना।" अदालत उनके लिए आखिरी फैसला नहीं होगा।'' धालीवाल ने बताया, ''लॉरेंस बिश्नोई ने यह भी कहा कि अभिनेता सलमान खान और उनके पिता (सलीम खान) या तो जांबाजी मंदिर में सार्वजनिक माफी मांगें या बिश्नोई उन्हें मार डालेंगे।''
नागपुर: शहर पुलिस ने 25 अक्टूबर को शहर को दहला देने वाले सनसनीखेज मोमिनपुरा हत्या मामले में मास्टरमाइंड मोहम्मद सोहेल परवेज खान सहित छह गुंडों के खिलाफ कठोर महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण अधिनियम (मकोका) लागू किया है। परवेज और दो अन्य ने अतिथि की गोली मारकर हत्या कर दी थी। वित्तीय विवाद और प्रतिद्वंद्विता को लेकर घर के मालिक जमील अहमद। मामले की जांच के दौरान तहसील पुलिस ने 18 से अधिक आग्नेयास्त्र और लगभग 150 गोलियां बरामद की थीं। जांच में कुछ और अपराध दर्ज किए गए और एक अंतरराज्यीय आग्नेयास्त्र रैकेट भी सामने आया।
सोहेल के अलावा उनके करीबी सलमान खान और आशीष बिसेन को भी हत्या के आरोप में गिरफ्तार किया गया था। सोहेल के भतीजे अदनान खान को भी बाद में गिरफ्तार कर लिया गया। बाद में पुलिस ने फिरोज खान और उसके सहयोगी इमरान आलम को आग्नेयास्त्रों की आपूर्ति करने के आरोप में गिरफ्तार कर लिया। आलम को मध्य प्रदेश से पकड़ा गया था
नागपुर: क्राइम ब्रांच की यूनिट-5 ने न्यू कैम्पटी पुलिस स्टेशन अंतर्गत गढ़ा गांव के पास डकैती की फिराक में घूम रहे उत्तर प्रदेश के एक गिरोह को हथियारों के साथ गिरफ्तार किया है. आरोपियों की पहचान इरशाद अली नौशाद अली (30), बद्दुद्दीन इदरी चौधरी (34), विनोद राजमन गौतम (32), मोहम्मद के रूप में हुई है। शरीफ नसरत अली इदरीस (21), फरियाद अजगर अली चौधरी (27), सभी सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश के निवासी हैं। शनिवार रात 11.30 बजे यूनिट-5 को सूचना मिली कि गढ़ा गांव में हनुमान मंदिर के पास कुछ संदिग्ध लोग किसी वारदात की साजिश रच रहे हैं।
मौके पर पहुंची क्राइम ब्रांच की टीम ने संदिग्धों को गिरफ्तार कर लिया. पुलिस ने उनके कब्जे से दो चाकू, रस्सी, मिर्च पाउडर, पांच मोबाइल फोन, तीन कटर, स्क्रूड्राइवर, एक कार और एक कार्गो वैन सहित 15.44 लाख का सामान जब्त किया। आरोपियों के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 399, 4/25 और 135 के तहत मामला दर्ज किया गया है और उन्हें गिरफ्तार कर लिया गया है. इस गतिविधि में पुलिस निरीक्षक राहुल शिरे, एपीआई विक्रांत थारकर, पीएसआई आशीष सिंह ठाकुर, कांस्टेबल प्रमोद वाघ, महादेव थोटे, गौतम रंगारी, रामचंद्र कारेमोर, रोनाल्डो एंथोनी, सुशील गवई और आशीष पवार शामिल थे।
नागपुर. जम्मू कश्मीर के किश्तावार परिसर से 15 वर्षीय किशोरी का अपहरण करने वाले 2 भाइयों को सीताबर्डी पुलिस ने पकड़ा. बताया जाता है कि आरोपी युवक किशोरी को हैदराबाद ले जाने वाले थे. वैसे तो मामला जम्मू-कश्मीर में दर्ज हुआ है लेकिन पुलिस लव जिहाद के एंगल से प्रकरण की जांच कर रही है. बताया जाता है कि खुफिया एजेंसी भी काम पर लग गई है. दोनों युवकों से कड़ी पूछताछ के बाद अनुमान लगाया जा रहा है कि किशोरी को हैदराबाद में बेचा जाना था. पकड़े युवकों में किस्तावार निवासी मुदस्सीर हुसैन मोहम्मद हुसैन (19) और डोडा निवासी यासीन हुसैन मोहम्मद शाहीन (19) का समावेश हैं. पीड़ित किशोरी 10वीं कक्षा में पढ़ती है.
बताया जाता है कि मुदस्सीर ने उसे प्रेम जाल में फंसाया. उसे विवाह का झांसा देकर 20 नवंबर को घर से अगवा कर लिया. किशोरी की मां ने किस्तावार पुलिस थाने में उसके अपहरण की शिकायत की. दोनों युवक पहले उसे दिल्ली लेकर गए. दिल्ली से हैदराबाद की टिकट ली. 22 नवंबर की रात 10.30 बजे के दौरान सब इंस्पेक्टर विनोद तिवारी, अनिल मांगलकर, कांस्टेबल सुशांत, दीपक वाहने और दीपिका परिसर में गश्त कर रहे थे. तीनों गणेश टेकड़ी रोड पर स्थित दरगाह के पास संदेहास्पद स्थिति में घूमते दिखाई दिए. पूछताछ करने पर युवकों ने बताया कि वो जम्म-कश्मीर के रहने वाले है. किशोरी के बारे में पूछने पर दोनों संतोषजनक जवाब नहीं दे पाए. किशोरी ने अपना नाम रुबीना बताया और मुंह बोले भाइयों के साथ हैदराबाद जाना है कहा. संदेह के आधार पर तीनों को
सीताबर्डी पुलिस स्टेशन ले जाया गया. इंस्पेक्टर नरेंद्र हिवरे के मार्गदर्शन में पूछताछ करने पर किशोरी ने अपना सही नाम बताया. उसने मुदस्सीर के साथ प्रेम संबंध होने की जानकारी दी. सीताबर्डी पुलिस ने उसकी मां से बातचीत की. मां ने बताया कि किशोरी के किसी सुमित नामक युवक से प्रेम संबंध होने की जानकारी मिली है. उन्होंने बेटी के अपहरण की शिकायत भी की थी. सुमित और कोई नहीं बल्कि मुदस्सीर था.