आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार
महिन्याला 2250 रुपये
My khabar 24 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन या योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना दरमहा २२५० रुपये मिळणार आहे. आर्थिक लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी हा लेख वाचने तुमच्या साठी फार गरजेच आहे. तर यापूर्वी जी योजना चालू होती त्या योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना १ हजार १०० रुपये मिळत होते. पण आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
● विधवा ,घटस्पोटीत महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे ही अर्ज करणे आवश्यक आहे.
महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात पंचायत समिती आणि कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकता.
तसेच पालक नसलेल्या किंवा एक पालक असलेल्या म्हणजेच आई वडील दोघांपैकी एक गमावलेल्या ० ते १८ वर्ष या वयोगटातील बालकांना शासनातर्फे बालसंगोपन योजने अंतर्गत महिन्याला 2025 रु. दिले जातात.
हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार
आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या हजारो मुलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
महाराष्ट्र मधील सर्व श्रेणीतील मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
● या योजनेचा लाभार्थी एक पालक असलेल मूल. घरगुती संकटात अडकलेल मूल, घटस्फोटित मुले, विभक्त असलेले पालकांचे मुलं, गंभीर आजाराने रुग्णालयात असलेलं पालकांचे मुलं , दिव्यांग मुलं मतिमंद मुलं,
आणि हरवलेली मुलं विविध घटकांतील बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो. अगोदर या योजनेअंतर्गत ११०० रुपये दिले जात होते. परंतु आता योजनेत लाभार्थी मुलांना २२५० रुपये दिले जाते. ३१ जानेवारी
२०२३ हे अनुदान आता वाढवणात आलं आहे.
१) योजनेतील विहित नमुन्यातील अर्ज
२) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन साईज फोटो
३) घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो ४ बाय ६ चा फोटो कार्ड आकाराच रंगीत फोटो दोन मुलं असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचं स्वतंत्र फोटो.
४ पालकांचे व बालकाचे झेरॉक्स
५) तहसीलदार यांचं उत्पन्नाचा दाखला
६) पालकांचं मृत्यू असल्याचं मृत्यूचा दाखला
७) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व नसल्यास पालकांचे पासबुक
८) पालकांचा रहिवासी दाखला( ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा)
९ ) मृत्यूचा अहवाल ( जर तो व्यक्ती कोविड ने मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल चालेल
१०) रेशनकार्ड ची झेरॉक्स लागेल
मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्यातील सर्व मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या येणाऱ्या उज्वल भविष्या साठी ही खासकरून अनाथ बालकांना पैसे अभावी कधीही शिक्षणापासून वंचीत ठेवू नये म्हणून त्याना या बालसंगोपन योजने अंतर्गत
दरमहा पैसे दिले जातात. आणि थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ते पैसे जमा होतात. त्याना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. किंवा ज्या मुलांच्या घरची बिकट परिस्थिती आहे आणि त्याना शिक्षण शिकण्यास अडचण होत आहे. ज्या मुलांचे पालक बेपत्ता आहेत किंवा त्यांच्या घरचे कुणी पैसे कवणार व्यक्तीच नाही आणि तो माणूस मरण पावला असेल. तर ,अश्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो आणि आपल्या येणाऱ्या उज्वल भविष्य चांगलं करता येईल आणि समोर जाऊन आपलं नाव कमवतील या हेतूने ही योजना राज्य शासनाने चालू केली आहे.
अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा...
https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc
Washim News: १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करुन वाशिम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली (Washim News in Marathi). वाशिम जिल्हा राज्यातील विदर्भ भागात येतो. वाशिमचे पुरातन नाव वत्सलगुम असे होते (Latest Washim News). जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय शेती असून सोयाबीन, गहू, ज्वारी, कापूस, ऊस या पिकांचे उत्पादन अधिक घेतलं जाते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांची आर्थिक स्थिती शेतीवर अवलंबून आहे 9Washim Crime News). कापूस हे जिल्ह्यातील मुख्य पिक असून कापड विणण्याचा व्यवसाय प्राचीन काळापासून येथे अस्तित्वात आहे. चरख्यावर सूत कातून खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय मंगरूळपीर तालुक्यात केला जातो. तर, कारण तालुक्यातील अडाण नदीवरील 'अडाण प्रकल्प' हा जिल्ह्यातील मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. जिल्ह्यामध्ये आंध, गोंड आणि बंजारा या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
कुनघाडा रै. जि प केंद्र शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै येथे शाळापूर्व तयारी मेळावा विविध उपक्रम पूर्वक आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री तावाडे सर, उद्घाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जयश्रीताई टिकले उपस्थित होते.
तर प्रमुख अतिथी महणून उमेश गझलपेल्लीवार , भुजंग कोडाप कु. शेंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले.
याप्रसंगी नावनोंदणी शारिरिक विकास बौद्धीक विकास सामाजिक व भावनिक विकास गणन विकास भाषाविकास समुपदेशन व मार्गदर्शन असे विविध स्टॉलची योजना करण्यात आली. प्रत्येक स्टॉलवर भरती पात्र विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. भरती यात्र विद्यार्थी आनंदाने चाचणी देऊ शकतात असे आनंददायी वातावरण सभागृहात निर्माण केले होते.
प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करण्यात आले. पुष्प, रंगीत फुगा देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विदयार्थ्याचे पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दुधबावरे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमोद बोरसरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिषेक लोखंडे गुरुदास सोनटक्के अंजली तंगडपल्लीवार अनिल दुर्गे राहुल वडेट्टीवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
CBSE: शैक्षणिक सत्र 2024- 25 के लिये कक्षा 9 वी से 12 वी तक का सिलॅबस जारी किया है. पाठ्यक्रम को सेकंडरी (कक्षा 9 और 10) सीनियर सेकंडरी (कक्षा 11 और 12) कॅटेगरी मे विभाजित किया गया है.
स्टुडंट्स सीबीएसई की अधिकारी वेबसाईट पर जाकर सब्जेक्ट वाईस सिलेबस चेक कर सकते है. सीबीएसई की 10 वी कक्षा मे पाच अनिवार्य और दो विकल्पीय विषय हे जब की 12वी के पाठ्यक्रम में भाषा, ह्युमिनिटीज, गणित, विज्ञान, स्किल सब्जेक्ट, जनरल स्टडीज और स्वास्थ एव शारीरिक शिक्षा समय कुल सात अनिवार्य विषय हे.
अब सीबीएसई के कक्षा 9 और 10 वी के प्रॅक्टिकल का भी सिलेबस होगा. इसे नये शैक्षणिक 17 से लागू किया जायेगा. अभी तक कक्षा 9 और 10 वी के छात्र को प्रैक्टिकल में इंटर्नल असेमेंट ही होता था. प्रैक्टिकल की महज कुछ कक्षाएं ही निर्धारित थीं. सीबीएसई नौवीं से 12वीं तक का सिलेबस
कक्षा तीन और 6 का बदलेगा सिलेबस
सीबीएसई ने हाल ही में बताया है कि एनसीईआरटी तीसरी और कक्षा छह के सिलेबस में बदलाव करेगा. साथ ही नई किताबें भी पेश की जाएंगी. जबकि बाकी कक्षाओं का मौजूदा सिलेबस ही रहेगा. कक्षा तीन और कक्षा छह का नया सिलेबस एक अप्रैल से शुरू होने वाले नए शैक्षणिक सत्र से लागू होगा.
कब आएगा सीबीएसई बोर्ड 10वीं, 12वीं का रिजल्ट ?
सीबीएसई बोर्ड 10वीं और 12वीं की परीक्षाएं 15 फरवरी से शुरू होकर 13 मार्च को समाप्त हुई थीं. परीक्षा देने वाले छात्रों को अब रिजल्ट का इंतजार है. सीबीएसई ने रिजल्ट जारी करने को लेकर अभी कोई जानकारी नहीं दी है. पिछले साल सीबीएसई बोर्ड परीक्षा का रिजल्ट 12 मई को जारी किया गया था. जिसमें 93.12 फीसदी छात्र पास हुए थे.
एक कॉलेजने ऐलान किया है की व मूक मे डॉक्टर बनायेगा और छात्र से एक भी पैसा ट्युशन पीस के नाम पर नही वसुलेगा. इसकी वजह भी बेहद खास है.
मेडिकल की पढाई आज के समय में आप लोगो के बस की बात नही. लाखो रुपये का ट्युशन फीस, हॉस्टेल का खर्च और उपर से इतनी महंगाई काफी किताबे. भारत मे सरकारी मेडिकल कॉलेज में एमबीबीएस की फीस 10 लाख रुपये तक है, जब की मेडिकल कॉलेज में तो यह 60 लाख रुपये तक है. पीछे से खर्च होत है, उसका तो कोई हिसाब नही. लेकिन एक कॉलेज नेईलन किया है कि व मुक्त डॉक्टर बनायेगा और छात्र से एक भी पैसा ट्युशन पीस के नाम पर नही बसुलेगा इसकी वजह भी बहुत खास है.
बीबीसी की एक रिपोर्ट के मुताबिक, यह कॉलेज अमेरिका के न्यूयॉर्क शहर में है. इसका नाम अल्बर्ट कॉलेज ऑफ मेडिसिन है. यहा ट्युशन फिश के नाम पर हर साल एक छात्र से 59 हजार डॉलर यांनी लगबग 48.87 लाख रुपये लिये जाते है, जिसे छात्र पर काफी कर हो जाता है. अब कॉलेज प्रशासन ने एक खास वजह से छात्र की ट्युशन पीस माफ करने का फैसला किया है.
कॉलेज को मिला 1 अरब डॉलर दान
दर असल, बी ते दिनो वॉल स्ट्रीट के एक प्रमुख निवेदक डेव्हिड गेट्समन निधन हुआ, तो पता चला की उन्होने शेअर मार्केट मे काफी पैसा इन्व्हेस्ट कर रखा था. किंमत इतनी जाती की उनकी पत्नी और ब्रॉक्स स्कूल की पूर्व प्रोसेसर डॉ. रूथ गेट्समेन भी हैरान रह गयी. इसके बाद उन्होने अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिन को एक अरब डॉलर दान देने का फैसला किया. यह रक्कम इतनी जादा ठीक है उन्होने बच्चो को मुक्त शिक्षा देने की बात कही उसके बाद ही कॉलेज में बसला लिया.
अमेरिकी स्कूल को मिला सबसे बडा दान
विश्वविद्यालय के दिन डॉ. यारोंन योमर मे बताया की यह किसी अमेरिकी स्कूल को मिला सबसे बडा दान है. सोनवणे कहा हम अंतिम वर्ष के छात्रो का ट्युशन पीस माफ करने जा रहे है. इसके बाद अगले साल जो भी छत्रे ऍडमिशन लेंगे उन्नी ट्युशन पीस नही देना होगा. यह दान हमारी शत्रू को कर चे मूक दिलायेगा. व्हे रीसर्च पर फोकस कर पायेंगे. उनका मानसिक विकास बेहता तरीके से होगा. डॉ. गेट्समन ने कहा, मै अपने पति का शुक्रगुजार हो की उन्होने इतना महत्वपूर्ण गिफ्ट मुझे दिया.
ताकी उन्हे मुक्त मिल सके
अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिन मे फर्स्ट इयर के लगभग 50% छात्र न्यूयॉर्क से है, और इनमे60% लडकीया छात्र भारत चीन, जपान कै ऐसीआई देशों से आये है, लगभग 16% आफ्रिकी है.डॉ. गेट्समन ने कहा, मै आइस्टिन मे छात्रो को फंड देना चाहती थी टाकी पुणे मूक ट्युशन मिल सके. ऐसा करने के लिए मेरे पास परियाद पैसा था और मैने वही किया. मुझे उम्मीद एकी मेरे पति जहा भी होंगे मुस्का रहे होंगे. निश्चित रूप से गुस्सा तो नही कर रहे होंगे.
आजच्या युगात वावरताना आपले पाऊल योग्य ठिकाणी पडले पाहिजे याची वेळीच खबरदारी घेणे गरजेचे झालेले आहे.कारण आजचे युवक संगतीच्या परिणामांना किंवा स्वयं विचाराने म्हणा परंतु व्यसनाच्या आहारी गेलेला दिसून येतो.सुंदर आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या व्यसनावर आवर घालणे नितांत गरजेचे आहे.कारण व्यसनाच्या आहारी गेलेला तरुण निरोगी जीवन जगूच शकत नाही ,हे मी ठामपणे सांगू शकतो.
वाढती बेरोजगारी आणि वाढती महागाई याचा सारासार विचार करून आपल्या खिशाला कात्री लागू नये याची वेळीच काळजी घेणे नितांत गरजेची आहे.येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हायचे असेल,तर काही बाबींचा विचार करणे सुद्धा तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे युवकांनी संगत करताना सावधानता बाळगणे मोलाचे ठरणार असल्याकारणाने,पुढचं पाऊल टाकताना जरा जपून टाकावे,कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले होते संगत न करना ऐसी जिसमे हो ऐसी तैसी.