RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
29-07-2024
**
अहेरी : नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 भोई मोहोला येथील गंगा देवी मंदिर येथे सुमार 40 ते 50 वर्षींपासून मंदिरात भोई समाजा कडून पूजेचा कार्यक्रम आयोजित केले जात आहे.यावर्षी सुद्धा गंगा देवी पूजा कार्यक्रम दोन दिवस मोठया थाटात संपन्न झालं आहे.
भोई समाजा कडून पूजेच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना निमंत्रण देण्यात आली होते निमंत्रनाला मान देऊन आज गंगा देवी पूजा कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व काँग्रेस नेत्या तसेच माजी अहेरी पंचायत समिती उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी सपत्नीक उपस्थित राहून गंगा देवीची विधिवत पूजा अर्चना करून देवीची दर्शन घेतले.
त्यावेळी कंकडालवार दामपात्यांनी देवीच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली तसेच येथील स्थानिक समस्या जाणून घेत गंगा देवी मंडळाला वर्गणी देण्यात आली.
यावेळी नारायण मगडीवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,कृष्णा मंचर्लावारसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अहेरी नगरीतील भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments