ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
29-07-2024
रेशन कार्ड प्रसिद्धी पत्रक
E-Ration Card साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा..?
हे सुद्धा नक्की वाचा:- माझी लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात; अर्थ विभागाने घेतलेळे आक्षेप कोणते..? इथे पहा
रेशन कार्ड प्रसिद्धी पत्रक
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लाडकी बहीण योजना, उत्पन्न दाखले, शाळा-कॉलेज प्रवेश, रुग्णालये, महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना यांसारख्या ठिकाणी शिधापत्रिकेची आवश्यकता असते. पूर्वी नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागत असे आणि आर्थिक ताणही येत असे. त्यामुळे राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ही सुविधा सुरू केली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्राथमिकता कुटुंब योजना (पीएचएच) शिधापत्रिकाधारक, राज्य योजना (एपीएल) शेतकरी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेबाहेरील (एनपीएच), एपीएल शेतकरीबाहेरील आणि एपीएल शुभ्र शिधापत्रिकाधारक अशा सर्वांना ही ई-शिधापत्रिका मोफत मिळणार आहे. अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांची तपासणी होईल आणि पात्र ठरणाऱ्यांना योजना प्रकारानुसार ई-शिधापत्रिका दिली जाईल.
e ration: ई-शिधापत्रिका मिळवण्यासाठी नागरिकांनी https://rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, होमपेजवर लॉग इन करावे, आवश्यक माहिती भरावी, आणि आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचे तपशील अपलोड करावेत. याद्वारे नवीन शिधापत्रिका, पत्ता बदलणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा सर्व सेवा ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत उपलब्ध आहेत. या सुविधांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे विजय गुप्ता यांनी पत्रकात नमूद केले आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments