संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
14-08-2024
गडचिरोली,/दि.13: गुरूवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्य ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेत सकाळी 8.05 वाजता ध्वजारोहण
जिल्हा परिषद येथे सकाळी 8.05 वाजता प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments