अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
07-08-2024
आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नाला आले मोठे यश.
चिमूर..
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांना चिमूर विधानसभा क्षेत्रात मनरेगा अंतर्गत विविध गावातील सिमेंट रस्ता कामाच्या ४ कोटी १० लक्ष रू च्या निधी मंजूर करण्यात यश आले आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रातील आमडी मदन ते हनुमान मंदिर पर्यत सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष,उसळमेंढा येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,कन्हाळगाव येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष,कवडशी (देश )पुष्पकला बावणे ते वंजारी यांचे घरा पर्यत सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,कोसंबी गवळी येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, कोर्धा येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,खडसंगी येथील मेन रोड ते मधुकर बनसोड यांचे घरा पर्यत सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, खांबाडा येथील हेमंत गौरकर ते हनुमान मंदिर पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,गिरगांव येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, तळोधी येथील रमेश जाभूळे ते मधु गिरी घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,देवपायली येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,नवतळा येथे घेरोबा मुंगणे ते ज्ञानेश्वर हजारे घरा पर्यत रस्ता करणे १५लक्ष रू,नवेगाव पांडव येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,पार्डी येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, पिंपळगाव येथील हनुमान मंदिर ते गुरुदेव सेवा मंडळ पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,बाळापूर (बु ) येथे रस्ता करणे १५लक्ष रू, बोडधा येथील हनुमान मंदिर ते प्रमोद नाकाडे घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,बोथली मधु कोसरे ते सूर्यभान नागपुरे घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,मिनथुर येथे सिमेंट रस्ता करणे २०लक्ष रू, लोहारा येथील मधुकर मेश्राम ते सरकारी दवाखाना पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,वलनी मेंढा येथील सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,सिरपूर येथील शालिक डहारे ते रामभाऊ मोहिनकर यांच्या घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,शिवरा येथील मधु सावसाकडे ते सुरेश नन्नावरे यांच्या घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,सावरगाव येथील सिमेंट रस्ता करणे, योगेश नाकाडे ते विलास नाकाडे यांच्या घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,सावरी येथील विलास वाकडे ते रतीराम ठवरे घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,हेटी (गंगासागर ) येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू. अश्या प्रकारे निधी मंजूर करण्यात आली आहे.
आमदार बंटी भांगडिया यांनी मनरेगा अंतर्गत रस्ता कामे मंजूर केले असल्याने नागरिकांनी आभार व्यक्त करीत आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर समाधान व्यक्त केले.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments