RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
26-12-2023
सावली : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील खेडी येथे निवासी असलेल्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पूनम राजकुमार शर्मा वय वर्ष १६ राहणार. बाबुपेठ चंद्रपूर असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सावली पोलिसांनी प्रफुल्ल रामटेके याला अटक केली आहे. हे दोघेही प्रेम करत होते आणि त्यासाठीच त्यानी घर सोडून खेडीला निवास करत होते, अशी चर्चा सुरु आहे.
चंद्रपूरातील बाबुपेठ पुनम शर्मा, प्रफुल्ल रामटेके हे मागील तीन महिन्यांपासून सावली तालुक्यातील खेडी येथे एक किरायाची रुम घेऊन निवास करत होते. दरम्यान सोमवारी सकाळी प्रफुल्लने दरवाजा ठोठावला असता, तो आतून लावून असल्याचे दिसून आले. त्याने आवाज दिल्यानंतरही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे काही जणांना मदतीला घेऊन दरवाजा तोडून बघितले असता पुनम ने ओळणीने गळफास घेतले असल्याची बाब समोर आली. खेडीतील पोलिस पाटील कृपाल दुधे यांनी ही माहिती सावली पोलिसांना दिली. ठाणेदार आशिष बोरकर यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तसेच प्रफुल्ल रामटेके याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.
*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments