RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
05-08-2024
Health News :- सध्याच्या आधुनिक काळात mobile हा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे, सर्व कामे मोबाइल मुळे सोपे झाले आहे, या मध्ये काही लोग असे देखील आहे की, जे मोबाइलचा अती वापर करतात, चालता, बोलता, जेवता झोपताना मोबाइल सोबतच असतो, त्यांना एक प्रकारे मोबाइल चे वेसण लागले आहे.
तसेच असे काही लोक आहेत की, रात्री झोपताना देखिल Mobile सोबत घेऊन झोपतात किंवा उशी खाली ठेवून झोपण्याची सवय असते, पण ही सवय आपल्याला आरोग्यासाठी धोकादायक असते.
जर चांगल्या झोपेचा विचार केला तर, तुम्ही तुमच्या फोनचा वापर मर्यादित करण्याचा प्रयत्न करू शकता, विशेषत झोपण्याच्या एक तासाच्या आधी Mobile वापरणे टाळा, झोपताना मोबाईल हा ३-४ फूट लांब ठेवायला हवा. फोनसोबत झोपणं टाळा त्यामुळे तुम्ही नुकसानी पासून वाचू शकता.
स्मार्टफोन मधून निघणारा निळा प्रकाश Blue light आपल्या शरीरातील Melatonin हार्मोनमध्ये प्रमाण कमी करू शकतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी करू शकतो. त्यामुळे झोपेवर परिणाम होतो, तसेच हे हार्मोनम जे झोपे-जागण्याच्या चक्राचे नियमन करते, यामुळे झोप लागणे आणि जागे होणे कठीण होऊ शकते.
स्मार्टफोन उशीखाली ठेवल्याने उष्णता जमा होऊ शकते, ज्यामुळे फोन जास्त गरम होऊन आग लागण्याचा धोका असू शकतो.
मोबाईल फोनच्या नोटिफिकेशनसह वायब्रेशनमुळे तुमची झोप मोड होऊ शकते आणि मानसिक त्रास देखील होऊ शकतो.
रात्रीच्या वेळी मोबाईल जवळ ठेवल्याने मनाला पूर्ण विश्रांती मिळत नाही, त्यामुळे माणसाचा स्वभाव चिडचिड होऊ शकते. आपला मेंदू देखील जागे असतो.
Mobile चा जास्त वापर केल्याने डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, कान दुखणे यासारख्या समस्या जाणवू शकतात.
स्मार्टफोन रात्री दूर ठेवल्याने तुमची झोप तर सुधारतेच पण तुमच्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे कधीही झोपताना मोबाईल आपल्या.
जर कोणता रात्री कॉल येईल असे वाटत असले तर mobile दूर ठेवून आवज मोठा ठेवा जेणे करून कोणाचा कॉल आला तर ऐकू येईल आणि जर अलार्म लावण्यासाठी Mobile वापरत असाल तर मोबाइल दूर ठेवलेला बर, त्याने अलार्म बंद करण्यासाठी का होईना तुम्ही लवकर उठाल.
अधिक वाचा :- Today Horoscope :- ५ ऑगस्ट २०२४ ; हाती घेतलेले कामे पूर्ण होतील
अधिक वाचा :- आधी वडील हृदयविकाराने गेले, मग आईचा अपघाती मृत्यू, आता मुलीची आत्महत्या…
अधिक वाचा :- Mobile हॉटस्पॉट शेअर करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीची हत्या केली
अधिक वाचा :- आमिर खान ने जुनैद खान से कहा कि वह 'रिटायर' हो रहे हैं
अधिक वाचा :- Chandrapur News :- शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या घरात सापडला काडतुसांचा साठा
अधिक वाचा :- Wardha News :- MBBS छात्र ने 'I Quit' पोस्ट लिखकर वर्धा कॉलेज की इमारत से छलांग लगाई
अधिक वाचा :- Chandrapur News :- घरातील महिला अचानक २० फूट खोल खड्यात पडली
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments