अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
01-08-2024
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जात विचारणाऱ्या खासदाराचा गडचिरोली जिल्हा कांग्रेस कडून निषेध आंदोलन
गडचिरोली:-
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मा. खासदार राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. हा मुद्दा सभापती समोर रेटून धरला आणि त्याच्याच हेतूने खासदार अनुराग ठाकूर यांनी माननीय खासदार यांची तुमची जात काय असा प्रश्न करत आमच्या लोकप्रिय खासदार राहुलजी गांधी यांचा भर संसदेमध्ये अपमान केला. त्याच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे गांधी चौक येथे अनुरागजी ठाकूर यांच्या निषेधार्थजिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव एड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, मनोहर पाटील पोरेटी माजी उपाध्यक्ष, शंकर पाटील सालोटकर, राजेश ठाकुर, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नितेश राठोड, हनुमंत मडावी आदिवासी जिल्हा अध्यक्ष, जीवन पाटील नाट, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, कल्पना नंदेश्वर तालुका अध्यक्षा, वामन सावसागडे सर, प्रमोद भाऊ वैद्य माजी नगराध्यक्ष, नामदेव मंडलवार अध्यक्ष रोजगार सेल, मंगला कोवे आरमोरी महिला तालुकाध्यक्ष, प्रभाकरजी वासेकर कोषाध्यक्ष, नंदू नरोटे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, घनश्याम वाढई महासचिव, रजनीकांत मोरघरे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, भैय्याजी मुद्दमवार पंचायत सेल, रमेश भाऊ चौधरी माजी नगरसेवक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, पुष्पलता कुमरे कार्याध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार, सुनील भाऊ डोगरा माजी शहर अध्यक्ष, अब्दुल भाई पंजेवानी अध्यक्ष सहकार सेल, शालिकराम पात्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments