बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
27-08-2024
तुला खर्रा चारतो पण, माझी कामेच्छा पूर्ण कर, यातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती व फुटले बिंग
दुर्गापूर :-
तुला मी नेहमी खर्रा चारतो पण माझी कामेच्छा तु पुर्ण कर असे म्हणून एका पानटपरी वाल्या इसमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला व त्यामधून ती गर्भवती राहीली आणि घटनेला वाचा फुटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे
पिडित अल्पवयीन मुलिच्या हालचालीवरून आईला संशय आला ही अशी का वागते म्हणून तिची तपासणी करण्यासाठी तिला वरोरा येथील रुग्णालयात नेले असता ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब वरोरा पोलिसांना रुग्णालयातर्फे कळविण्यात आली. मात्र घटना ही दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने त्यांनी दुर्गापूर पोलिस यांना याबाबत माहिती दिली, दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी लगेच आरोपीला अटक केली. पानठेल्यावर खऱ्याच्या उधारीच्या मोबदल्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बबन रोहणकर (५२) याच्यावर कलम ३७६, पोक्सो, ॲट्रॉसिटी एक्ट अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दुर्गापूर येथे बबन रोहणकर याचा पानठेला आहे. पानठेल्यावर एक १६ वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी येत होती. तिची खर्चाची उधारी तीन हजारांवर पोहोचली होती. बबनने मुलीला खर्चाची उधारी मागितली. उधारी दिली नाही तर तुझ्या वडिलांना सांगेल अशी धमकी दिली. मुलीकडे खऱ्याची उधारी चुकविण्यासाठी तीन हजार रुपये नव्हते. ही संधी साधून तिला शारीरिक सुखाची मागणी करून
मागील तीन ते चार महिन्यांपासून लैंगिक शोषण केले. ती गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला याबाबत दुर्गापूर ठाण्यात शनिवारला मध्यरात्री गुन्हा दाखल करून ठाणेदार लता वाडीवे यांनी आरोपी बबन रोहनकरला अटक केली आहे व अधीक तपास सुरू केला आहे
Your car is our responsibility
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments