समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
20-11-2023
बुलढाणा: समृद्धी मार्गावर झालेल्या अपघातात १ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना लोणार जवळ घडली, हा अपघात इनोव्हा कार पलटी झाल्याने घडला. या अपघातात मृत पावणाऱ्या व्यक्तीचे नाव सुरज शिवाजी गुडवे (२५) ठाणे असे आहे.
प्राप्त माहितीनुसार मुंबई आणि ठाणे वरून काही प्रवासी शेगाव वरुन लोणार कडे पाहण्या करीता निघाले. लोणार पाहून निघाल्यानंतर परतीच्या प्रवासात असताना समृद्धी महामार्गावर वेगाने चालत असलेल्या इंनोवा कार वरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तीनदा पलटी झाल्याने कार चालक सुरज गुडवे, सूर्यकांत शिवाजी गुडवे, एक वर्षाचं मुलं सोबत नीता संदीप सुर्वे, साहिल संजय गुडवे जखमी झाले.
जखमींना जालना येथील रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे. पुढील तपास लोणार पोलीस करत आहे
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments