STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
08-07-2024
Pradhan Mantri Pik Vima Yojana: महाराष्ट्र राज्य शासनाने केवळ एक रुपयात पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 लागु केली असुन त्याची नोंदणी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर सुरु आहे. शेतकरी बांधव www.pmfby.gov.in वर लॉगिन करून पीक विम्यात सहभाग नोंदवु शकतात. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली तरी विमा हप्ता नाममात्र एक रुपया इतका कमी असल्याने सर्व शेतकरी बांधवानी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
आजच आपल्या जवळच्या CSC VLE नामित बँका येथे ही पीक विमा नोंदणी करता येते. नोंदणीची अंतिम तारीख 15 जुलै 2024 असली तरी शेवटच्या दिवसांतील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरीत सहभाग नोंदवावा. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेता येईल. त्यासाठी नोंदणीकृत भाडे करार पोर्टलवर अपलोड करावा लागेल.
भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मुग, उडीद, तूर, मका ही तृणधान्ये व कडधान्ये तसेच भुईमुग, कारळे, तीळ, सूर्यफुल, सोयाबीन ही गळीत धान्ये पीके आणि कापुस, खरीप कांदा ही नगदी पीके अधिसुचित मंडळ किंवा तालुका स्तरावर पीक विमा करण्यास पात्र आहेत.
हे देखील वाचा : आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला २२५० रुपये
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments