संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
20-07-2024
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2024
"44228" या रिक्त पदांसाठी मेगा भरती !! पात्रता फक्त 10 वी पास !
सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये 3170 जागा आजच ऑनलाईन अर्ज करा
● My khabar 24: भारतीय टपाल विभागाअंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मराष्ट्रातील सर्व उमेदवार आतापर्यंत या भरतीची वाट बघत होते. पण, आता वाट बघण्याची काही एक गरज नाही. कारण, पोस्ट अफिस विभागात
एकूण "४४२२८" रिक्त जागा आहेत आणि ते भरण्यासाठी त्या पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यापैकी महाराष्ट्रात ३०८३+ ८७ = ३१७० एवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
५ ऑगष्ट २०२४ आहे. ग्रामीण डाक सेवक
या पदासांसाठी ही भरती सुरू असून दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे उमेदवारांना स्थनिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि या भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आली आहे. तर वय आहे १८ ते ४० वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अगदी आरामात अर्ज करू शकतात.
Guru Purnima 2024: जानिए गुरु पूर्णिमा की ये 5 खास बातें
आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार महिन्याला २२५० रुपये
ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. ही मूलभूत पात्रता उमेदवारांना भूमिकेसाठी आवश्यक मूलभूत ज्ञान असल्याची खात्री करते.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही
वेतन श्रेणी : दरमहा 10,000 – 29,380/- रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024
सामान्य आणि अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी GDS भरतीसाठी नोंदणी शुल्क ₹100 आहे. तथापि, SC/ST, PWD आणि महिला यांसारख्या इतर श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
• दहावीचे मार्कशीट
• आधार कार्ड
• कास्ट सर्टिफिकेट
• पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
• EWS प्रमाणपत्र
• ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
• जन्म प्रमाणपत्र
• कॅम्पुटर सर्टिफिकेट
● भारतीय डाक सेवक भरतीचा काही महत्वाच्या लिंक
https://shorturl.at/tuCN4
● ऑनलाईन अर्ज इथे करा https://shorturl.at/JHGhg
● अधिकृत वेबसाईट
https://www.indiapost.gov.in/
अशीच नवं नवीन भरतीची अपडेट्स अन्य भरतीची माहिती मिळण्यासाठी आणि अगदी विस्तृतपणे माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या आमच्या सरकारी माहिती ग्रुप च्या लिंक ला क्लिक करून ज्वाईन व्हा......!
https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments