User Profile

Avinash Kumare

11-09-2024

Thumbnail

हत्तीने केलेल्या शेतपिकांची नासधुशी ची तात्काळ पंचनामा करावा असे आमदार कृष्णाजी गजबे यांनी वन अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल..!

My khabar 24 :--डोंगरगाव येथे जंगली हत्तींचा धुमाकूळ; शेतपिकांची  नासधूस* 

 *आमदार कृष्णा गजबे हे शेतकऱ्यांच्या बांधावर* 

**देसाईगंज:- देसाईगंज तालुक्याच्या डोंगरगाव येथे जंगली हत्तींनी धुमाकूळ घालीत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांना पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर जंगली हत्तींनी नासधूस केल्याची माहिती आमदार कृष्णा गजबे यांना कळताच, आज,१० सप्टेंबरला परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन स्वतः पाहणी केली.**