नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
27-09-2024
Gadchiroli News: घोट येथून जवळच असलेल्या ठाकूरनगर येथे युवकाने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना 24 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपी युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशिष अमलेंदू बिस्वास (23), रा. ठाकूरनगर असे विनयभंग केलेल्या युवकाचे नाव आहे.
हे देखील वाचा: Chandrapur News: वाढदिवसाला बोलावून विधवा महिलेवर अत्याचार
त्याने पीडित मुलीस आपल्या आजीच्या घरी बोलावले. घरी कोणी नसताना मुलीचा विनयभंग केला. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून घोट पोलिस मदत केंद्रात आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 75 (1) व सहकलम 8 पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे, तसेच मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जया शेडके करीत आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर तपासाची दिशा ठरणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments