बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
29-11-2024
२० तारखेला निवडणूक होऊन २३ तारखेला निकाल लागला असून महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरून यश प्रदान केला न भूतो न भविष्यती.
याप्रमाणे आजच्या घडीला एक आठवड्याचा कालावधी संपून जात आहे परंतु मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटता सुटेना अशी अवस्था आज महायुतीमध्ये घडताना दिसतो आहे.
महायुतीच्या तिन्ही नेत्यांना दिल्ली दरबारी बोलविण्यात आले तेव्हा राज्यातील जनतेला वाटलं होतं की काहीतरी योग्यच होईल परंतु मुख्यमंत्री पदाचा तिढा तिथेही सुटला नाही म्हणजे अवघड्य गड्या,अशी अवस्था झालेली बघायला मिळाली.
आता राज्याची राजधानी मुंबई येथे बैठकीच्या आयोजन केलेल आहे बघू तिथं काय निर्णय घेतल्या जातो.लग्न लागल्यावर जसं जेवणाऱ्यांच्या पंगतीची वऱ्हाड्यांना आस लागून राहते अगदी तशीच उत्सुकता राज्यातील जनतेला लागलेली आहे आणि साहजिकच आहे,यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही.
म्हणून जनतेच्या भावनेचा आदर करून लवकरात लवकर मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात यावा आणि नव्या सरकारने गठन करावं एवढीच आशा राज्यातील जनता बाळगून आहे.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
No Comments