ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
11-07-2024
Sarkari Yojana 2024: कांदे, टमाटरआणि अन्य भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी 'खरेदी-विक्री' योजना आणत आहे. भाज्या खरेदी करून देशभरातील १८ हजार केंद्रांमार्फत विकल्या जातील. NCCF, नाफेड केंद्रीय भांडार व राज्य सरकारांची ही केंद्रे आहेत.
किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 27,500 कोटी रुपयांचा 'किमत स्थिरीकरण निधी' (पीएसएफ) बाजूला काढून ठेवला आहे. 23 जुलै रोजीच्या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद 30 हजार कोटी रुपये होऊ शकते.
महाराष्ट्र सरकारनेही 1,500 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली आहे. दिल्ली उत्तर प्रदेश NCR आणि हरियाणा यांसह उत्तर भारतातटमाटर दर सध्या वाढून 80 रुपये किलो झाले आहेत. मुरादाबाद भागात मुसळधार पावसाने टोमॅटोच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही भाववाढ झाली आहे. वालुचा भावही वाढून 40 ते 45 रुपये किलो झाला आहे.
झारखंड महाराष्ट्र, आणि हरियाणा या तीन राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये महागाईने घात करू नये, यासाठी सरकारने ही योजना आखत आहे. या योजनेमध्ये कांदे दुप्पट भावाने खरेदी करून जवळपास 30 रुपये किलो दराने विकले जातील. हरियाणा राज्याचे सरकारही अशीच पावले उचलत आहेत.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून करा ऑनलाईन अर्ज !
याआधी केंद्र सरकारने किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अशी योजना राबविली आहे. त्यात भारत आटा 27.50रुपये किलो, भारत चणाडाळ 60 रुपये किलो, आणि भारत तांदूळ 29 रुपये किलो दराने विकण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाला होता.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments