निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
06-08-2024
TRAI New Rules: नवी दिल्ली मोबाइल कंपन्यांचे प्लान महागले, प्रीपेड रिचार्ज देणाऱ्या पेमेंट कंपन्यांनीही शुल्क आकारणी सुरू केली. परंतु नेटवर्क नसणे, कॉल ड्रॉप होणे यावर काहीही मात्रा निघू शकलेली नाही.
पण Telecom Regulatory Authority of India (TRAI) बदललेल्या नियमांनुसार आता यासाठी ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. यामुळे ग्राहकांचा मनस्ताप कमी होणार आहे. सहा महिन्यांनी नवे नियम लागू होणार आहेत.
TRAI ने जारी केलेल्या नव्या गुणवत्ता मानकांनुसार दूरसंचार सेवा पुरवठादारांसाठी नुकसानभरपाई देण्याबाबत नवे नियम तयार केले आहेत. यासाठी 'The Standard of Quality of Service of Access ( Wirelines and Wireless) अँड ब्रॉडबँड सर्व्हिस रेग्युलेशन्स, 2024 यामध्ये सुधारणा केली. नव्या नियमांनुसार सेवा खंडित झाल्याने जिल्हा स्तरावर किती फटका बसला याचा विचार केला जाणार आहे. त्यानुसार भरपाईची रक्कम आकारजी जाणार आहे.
हे देखील वाचा : Domestic Animal: पावसाळ्यात जनावरांना होऊ शकतात 'हे' आजार
सेवा ठप्प झाल्यानंतर पुढच्या सात दिवसांच्या आत ही भरपाई ग्राहकाला द्यावी लागेल. पुढील बिलात त्याची वजावट दाखवावी लागेल. नैसर्गिक आपत्तीमुळे दूरसंचार सेवेला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याच्या स्थितीत मात्र अशी भरपाई देण्याचे बंधन कंपन्यांवर नसेल.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments