आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
10-10-2024
CDCC Bank Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 358 पदांची बंपर भरती निघाली आहे.
या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. मित्रांनो या भारतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावं लागेल.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.
रिक्त पदांचे नाव: |
1 लिपिक (Clerk) 261 2 शिपाई (Peon) 97 |
एकूण पद: | 358 |
शैक्षणिक पात्रता: |
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक (ii) MS-CIT किंवा समतुल्य पद क्र.2: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
वयोमर्यदा: | 18 ते 38 वर्ष |
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 आक्टोबर 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://www.cdccrecruitment.in/home
भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1D6bwWVGXyCbanNIKDojlz6sfB2hEcn4r/view
अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments