अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
13-10-2024
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: आदिवासी विकास विभागाकडून 602 पदांसाठी जाहीर मेगा भरतीला मंजुरी मिळाली होती. 13 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते, मात्र मराठा आरक्षणासह (एसईबीसी) संदर्भात नवीन निर्देश मिळाल्यानंतर 11 जून 2024 रोजी या भरती प्रक्रियेचे पुनरावलोकन करण्यात आले. त्यामुले भरती प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.
मात्र आता, राज्य शासनाच्या नव्या निर्देशानुसार भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यावेळी एकूण 614 पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक यांसारख्या विविध 14 संवर्गांचा समावेश आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया शनिवार, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. अर्ज भरण्यासोबतच परीक्षा शुल्क भरणेही आवश्यक आहे.
भरतीत एकूण 14 संवर्गातील विविध पदांचा समावेश आहे. या अंतर्गत प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करताना पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असल्याची खात्री करावी.
आदिवासी विकास विभागातील या मोठ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी दिलेल्या तारखा आणि प्रक्रियेनुसार अर्ज करावा. यामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांसाठी संधी उपलब्ध आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करण्यास सुरुवात करावी.
अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
निर्मल जल शुद्धतात का वादा
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments