STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
06-09-2024
BIS Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. भारतीय मानक ब्यूरोमार्फत विविध पदांची भरती निघाली आहे.
पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. मित्रांनो या भारतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावं लागेल.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.
रिक्त पदांचे नाव: |
शैक्षणिक पात्रता: |
1. सहाय्यक संचालक | संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर |
2. वैयक्तिक सहाय्यक | कोणतेही पदवीधर + स्टेनोग्राफी कौशल्ये |
3. सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) | कोणताही पदवीधर |
4. सहाय्यक (CAD) | पदवी + 5 वर्षांचा अनुभव |
5. स्टेनोग्राफर | कोणताही पदवीधर + स्टेनोग्राफी कौशल्ये |
6. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक | कोणतेही पदवीधर + टायपिंग कौशल्ये |
7.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | कोणताही पदवीधर |
8. तांत्रिक सहाय्यक (लॅब) | संबंधित क्षेत्रात डिप्लोमा |
9. वरिष्ठ तंत्रज्ञ | संबंधित क्षेत्रातील ITI + 2 वर्षांचा अनुभव |
10. तंत्रज्ञ | संबंधित क्षेत्रातील ITI |
वयोमर्यदा: 27 ते 35 वर्ष
एकूण पद: 345
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://adda247jobs-wp-assets-prod.adda247.com/jobs/wp-content/uploads/2024/08/29170610/BIS-Recruitment-2024-Short-Notice.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://www.bis.gov.in/
अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments