अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
28-09-2024
Government New Rules: सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत.
दर महिन्याच्या 1 तारखेला, सरकारने LPG सिलेंडरच्या किमतीत बदलत असतात या महिन्यात देखील कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ अपेक्षित आहे, तर घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे.
LPG सिलिंडरच्या किमतींवरच्या बदलासोबतच, तेल मार्केटिंग कंपन्या एअर टर्बाइन फ्यूल (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमतीही दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. त्यामुळे यावेळी देखील किमतीत बदल दिसून येऊ शकतो.
1 ऑक्टोबरपासून पीपीएफ खात्यांवर तीन नवीन नियम लागू होणार आहेत:
सुकन्या समृद्धी योजनेवरही नवीन नियम लागू होतील. नवीन नियमांनुसार, 1 ऑक्टोबरपासून फक्त मुलींचे कायदेशीर पालकच हे अकाउंट ऑपरेट करू शकतील. यामुळे पालकांच्या नावाशिवाय आजी-आजोबांनी उघडलेले अकाउंट कायदेशीर पालकांच्या नावे हस्तांतरित करणे आवश्यक असेल.
या नियमांच्या बदलामुळे सामान्य माणसाच्या जीवनात मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या बदलांची माहिती ठेवणे महत्त्वाचे आहे.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments