STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
20-06-2024
Sarkari Yojana : अंत्योदय, पिवळे, केशरी रेशनकार्डधारकांसह आता शुभ्र रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांनादेखील पाच लाख रुपयांपर्यंत दरवर्षी मोफत उपचार मिळणार आहेत.
हे देखील वाचा : किसानों के लिए खुशखबरी: PM Kisan Yojana के पैसे कल खाते में होंगे जमा
राज्य शासनाने त्यासंदर्भातील आदेश नुकताच काढला असून योजनेत आता तीन कोटी लाभार्थीची वाढ झाली आहे. राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य Pradhan Mantri Jan Arogya Yojana योजनेचे लाभार्थी एकूण नऊ कोटी 62 लाख सात हजार 743 एवढी झाली आहे.
हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन
राज्यातील जनतेला घरपोच आरोग्य सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आणि नागरिकांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने 'महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना Mahatma Jyotiba Phule Janarogya Yojana सुरू केली होती.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments