ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
23-05-2024
BSF Recruitment 2024 : मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. सीमा सुरक्षा दला BSF Recruitment 2024 मध्ये अनेक पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : UPSC Recruitment 2024 : UPSC च्या अंतर्गत निघाली या पदांसाठी मोठी भरती
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.
नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
एकूण पद : 144
शैक्षणिक पात्रता : ही भरती अनेक पदांसाठी असल्यामुळे भरती ची जाहिरात बघावी.
हे देखील वाचा : Indian Army Recruitment 2024 : इंडियन आर्मी में निकली इन पदों के लिए भर्ती
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.
भरती ची जाहिरात बघण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1E2duWWBitxLQhERKE3HtoR7IvGm9EQzj/view
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments