रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
01-08-2024
Bihar News: सुपौल (बिहार) : येथील सेंट जॉन्स बोर्डिंग स्कूलमध्ये नर्सरीच्या 5 वर्षीय विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील एका मुलावर गोळी झाडली. यात मुलगा जखमी झाला आहे. वडिलांचे पिस्तूल बॅगेत घेऊन मुलगा शाळेत पोहोचला होता.
प्रार्थनेनंतर सर्व विद्यार्थी वर्गात जाऊ लागले असता विद्यार्थ्याने शाळेच्या बॅगमधून पिस्तूल काढले. यावेळी अचानक पिस्तुलाचा ट्रिगर दाबला गेला. यावेळी समोर मोहम्मद आसिफ हा तिसरीत शिकणारा विद्यार्थी होता. गोळी त्याच्या हाताला लागून आरपार गेली. पिस्तूल घेऊन शाळेत पोहोचलेल्या मुलाचे वडील सेंट जॉन्स बोर्डिंग स्कूलमध्येच गार्ड आहेत. त्रिवेणीगंज नगर परिषद परिसरात ही घटना घडली.
सुपौलचे पोलिस अधीक्षक (SP) शैशव यादव म्हणाले की, मुलाकडे पिस्तूल कसे आले आणि तो बॅगेत घेऊन शाळेत कसा आला, याचा आम्ही तपास करत आहे. या घटनेमुळे पालक आणि पालकांची चिंता खूपच वाढली आहे. शाळा चालकाची चौकशी केली जात आहे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments