निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
08-09-2024
NHM Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 0138 पदांची भरती निघाली आहे.
पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. मित्रांनो या भारतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावं लागेल.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.
एकूण पद: | 0138 |
रिक्त पदांचे नाव: | नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट |
शैक्षणिक पात्रता: | पदा नुसार |
वयोमर्यदा: | 38 ते 43 वर्ष |
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता: जिल्हा रुग्णालय, नंदुरबार
नोकरी करण्याचे ठिकाण: नंदुरबार
अधिक माहिती साठी या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
http://zpndbr.in/
अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments