CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
27-12-2024
AAI Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे! एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (AAI) मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली असून, 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून, उमेदवारांना आकर्षक पगारासह स्थिरता मिळणार आहे.
ज्युनिअर असिस्टंट (फायर सर्व्हिस) पदासाठी होणारी ही भरती प्रक्रिया 89 रिक्त पदांसाठी आहे. या नोकरीसाठी पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घ्या आणि वेळेत अर्ज करा.
शैक्षणिक पात्रता:
भरती प्रक्रियेची तारीख
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक पात्रता चाचणी, तसेच दस्तऐवज पडताळणीच्या आधारावर केली जाईल.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Redefine your style
book your appointment now
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments