निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
22-08-2024
पुणे, बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्य हादरले असतानाच पुण्यात १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीला तिच्या मैत्रिणीनेच दारू पाजली आणि तिच्या मित्रांनी या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी या प्रकाराचे व्हिडीओही काढले आहेत. या प्रकरणी पीडितेच्या मैत्रीणीसह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. नाना पेठेत वानवडीच्या हेवन पार्क,काळेपडळ येथील आरोपीच्या घरी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली.
पीडित मुलीची एका मुलाशी ओळख होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेच्या मैत्रिणीने फूस लावून तिला रिक्षाने वानवाडीतील आरोपीच्या घरी नेले. त्याआधी मैत्रिणीने या मुलीला दारू पाजली. दारूच्या नशेतच आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. दुसऱ्या एका मुलाने या दोघांचा मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्ड केला.
दूसरी घटना
पुण्याच्या भवानी पेठेतील एका नामांकित शाळेत ७वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. १५ ऑगस्ट रोजीच ही घटना घडली. आरोपी देवराज पदम आग्री (१९) हा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून समर्थ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार वारजे भागात लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अवी कालीदास पोपळघट (२०, संघर्ष चौक, वारजे माळवाडी) याला अटक करण्यात आहे
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments