बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
28-11-2024
- आरोपीच्या घरातून ताब्यात घेतले पक्षी
अटकेतील आरोपीसह सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे व वनकर्मचारी.
. विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील वर्धा ब्व नदीपात्रात पक्ष्यांची शिकार करून त विक्री केल्याप्रकरणी बल्लारपूर वन न विभागाने सोमवारी (दि. २५) त एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. संजय दादाजी नान्हे (३३, रा. विसापूर) असे ने आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून एक ज मृत व एक जिवंत वाराबुकी पक्षी जप्त बा करण्यात आले.
वाराबुकी हे पक्षी निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. हे पक्षी ४० मैल म प्रतितास वेगाने उडतात. या पक्ष्याची त्र शिकार करून ग्राहकांना विक्री करत के असल्याची माहिती वन विभागाला ब्त मिळाली. पथकाने गुप्त माहितीच्या 1. आधारे सापळा रचला. पक्ष्यांची रे अवैधरीत्या शिकार करून ग्राहकांना त विकण्याच्या तयारीत असताना आरोपी संजय नान्हे याला ताब्यात घेण्यातआले. झडती घेतली असता त्याच्याजवळ मृत पक्षी आढळून आले. आरोपीच्या घरीदेखील जिवंत पक्षी असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडून मृत व जिवंत पक्षी व पक्षी पकडण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपीविरुद्ध वन विभागाने वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम २, ९, ३९, ४४, ४९ (बी) ५०, ५१ अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, पक्षी मित्र मुकेश भांदककर, क्षेत्र सहायक कोमल घुगलोत, वनरक्षक वर्षा पिपरे, सुधीर बोकडे, अनिल चौधरी, नितेश बावणे आदींच्या पथकाने केली आहे.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
No Comments