CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
03-11-2024
सावली
तालुक्यातील निमगाव येथील शेतकरी मुक्तेश्वर गणपत चापले वय 38 वर्ष हे आपल्या पत्नीसोबत नदीकडील भागात असलेल्या शेतीवर गेले होते,
त्यावेळेस दबा धरून बसलेल्या पटेदार वाघाने हल्ला चढवीला व जखमी केले तेव्हा समोर असलेल्या पत्नीने आरडाओरड केली असता परिसरात असलेल्या लोकांचा जमाव झाला त्यामुळे वाघ पळून गेला.
घटनेची माहिती होताच भाजपा महायुतीचे उमेदवार कृष्णालाल सहारे यांच्या प्रचारात व्यस्त असतानासुद्धा भाजप माजी तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी तात्काळ भेट दिली व उपचारासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यासाठी घेऊन गेले आणि भरती केले,
यावेळी वनविभागाचे वनरक्षक कुडे, किशोर खेडेकर सदस्य ग्रा. प. तसेच गावकरी उपस्थित होते
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
No Comments