PostImage

Nikhil Alam

March 25, 2024   

PostImage

RCB vs PBKS like Score: RCB को जितने के लिये …


Royal challengers Bangalore vs Punjab king live score: आयपीएल 2024 के छक्क मॅच में रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु की भिंडत पंजाब किंग्स ( RCB vs PBKS) के सात हो रही हैl

टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए पंजाब ने 6 विकेट खोकर स्कोर बोर्ड पर 176 रन लगाए हैं।

टीम की ओर से कप्तान शिखर धवन ने सर्वाधिक 45 रन जड़े, जबकि जितेश शर्मा ने 27 रन का योगदान दिया। अंतिम ओवरों में शशांक सिंह ने बढ़िया बल्लेबाजी करते हुए महज 8 गेंदों पर नाबाद 21 रन ठोके। गेंदबाजी में आरसीबी की ओर से सिराज और मैक्सवेल ने 2-2 विकेट चटकाए।

RCB vs PBKS Playing 11:

रॉयल चैलेंजर्स बैंगलोर प्लेइंग 11: फाफ डू प्लेसी, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मैक्सवेल, कैमरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, अल्जारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल।

पंजाब किंग्स प्लेइंग 11: शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह, सैम करन, जितेश शर्मा, लियाम लिविंगस्टन, शशांक सिंह, हरप्रीत बर्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर।


PostImage

news today24.Com.

Nov. 4, 2023   

PostImage

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर


हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर, टिम इंडियाला मोठा धक्का; प्रसिद्ध कृष्णाचा समावेश


नवी दिल्ली- वर्ल्ड कपमध्ये २०२३ स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्डकप स्पर्धेच्या बाहेर झाला आहे. आयसीसीने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापतग्रस्त झाला होता. गोलंदाजी करताना हार्दिकचा पायाला दुखापत झाली होती.

हार्दिक दुखापतीमधून बरा व्हावा म्हणून भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले होते. तेथे हार्दिकच्या फिटनेसची चाचणी सुरू होती. हार्दिक पांड्या लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना भारतीय क्रिडाप्रेमी करीत होते. मात्र, चाहत्यांची ही प्रार्थना कामाला आली नाही.

अखेर हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावे लागले. ICC ने याबाबतची पुष्टी केली आहे.  हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृष्णा हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रॅक्टिस करीत होता. शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

प्रसिद्धला विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव नाही. त्याला बॅकअप म्हणून तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान हार्दिक पांड्या बाहेर गेल्याने टीम इंडियासह कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. कारण, हार्दिक पांड्याची उणीव संघाला जाणवणार आहे. टीम इंडियाने वर्ल्डकप सेमीफायनलची फेरी गाठली असली, तरी साखळी फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत.  टीम इंडियाचा सामना 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँडशी होणार आहे.


PostImage

Pankaj patil

Aug. 19, 2023   

PostImage

आशिया कपसाठी टीम इंडिया केव्हा जाहीर होणार? मोठी अपडेट समोर


       Asia cup 2023 l आशिया कपसाठी टीम इंडिया केव्हा जाहीर होणार? मोठी अपडेट समोर

   आशिया कप स्पर्धेला 30ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मात्र अजूनही टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार,हा गेल्या अनेक दिवसापासून प्रश्न विचारला जात आहे.या 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी नेपाळ, पाकिस्तान आन्ही बगलादेश या 3 संघाची घषणा करण्यात आली आहे.तर श्रीलका,अफगानिस्टन आन्ही टीम इंडिया अजूनही वेटिगवर आहेत. आधीच पाकिस्तानमधे स्पर्धेच आयोजनावरून चागलाच वाद रंगला. आम्ही आमच्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळायला पाठवणार नाहीत, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली. त्यामुळे आशिया कप स्पर्धेचे वेडापत्रक जाहीर करण्यात विलंब झाला. त्यानंतर आता टीम इंडियाने अजून संघाची घोषणा केलेली नाही.आता बीसीसीआय निवड समिती आशिया कपसाठी भारतीय संघ केव्हा जाहीर करणार आन्ही कुणाला सधि देणार, याबाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.

 * टीम इंडियाची घोषणा केव्हा? 

ऐका मीडिया रिपोर्टनुसार, आशिया कपसाठी 21ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा होणार असल्याचे म्हटल जात आहे निवड समीतीचा बोठकीत कॅप्टन रोहित शर्मा उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.या टीम मध्ये ऐकून 15-17 खेळाडूंचा समावेश असू शकतो. या टीमवरून आगामी वनडे वर्ल्ड कपच चीत्रही स्पष्ट होईल.

https://www.mykhabar24.com/login/MK24230709BtFrGIg6fY/